+91 00000 00000 info@Demo.com
ठेवी योजना

सुरक्षित बचत आणि ठेवींसाठी विश्वासार्ह योजना

सभासदांसाठी बचत खाते, मुदत ठेव, आवर्ती ठेव आणि दैनिक ठेव अशा विविध सुविधा उपलब्ध.

बचत खाते

दैनंदिन व्यवहार आणि बचतीसाठी सोयीस्कर खाते सुविधा.

  • सभासदांसाठी खाते सुविधा
  • सोपी व्यवहार प्रक्रिया
  • शाखेमार्फत सेवा
आवर्ती ठेव

दरमहा ठराविक रक्कम जमा करून बचतीची चांगली सवय.

  • दरमहा बचत
  • लहान रकमेपासून सुरुवात
  • निश्चित कालावधी
दैनिक ठेव

व्यवसायिक आणि लघु बचतीसाठी दैनिक जमा सुविधा.

  • दैनिक जमा सुविधा
  • व्यवसायिकांसाठी उपयोगी
  • बचतीसाठी सोयीस्कर
विश्वासार्ह ठेव सुविधा

ठेवी व्याजदर माहिती

Admin मध्ये भरलेले active deposit rates येथे दिसतील.

Interest Rate Chart

दर बदलू शकतात. अंतिम माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा.

Deposit Scheme / ठेव योजना Period / कालावधी Interest Rate / व्याजदर
Saving 1 year 1 Year 3.00%
Current 1 Year 0.00%
Fixed Deposite 1 Year To 3 Year 7.50 %
वरील व्याजदर admin panel मधून update केलेले आहेत. अंतिम माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा.
वरील व्याजदर admin panel मधून भरलेल्या माहितीवर आधारित आहेत.
ठेवींचे फायदे

सुरक्षित बचत आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन

ठेवी योजना सभासदांना बचत करण्याची सवय लावतात आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी सुरक्षित निधी तयार करण्यात मदत करतात.

सुरक्षित गुंतवणूक पर्याय
निश्चित कालावधीचे नियोजन
बचतीची चांगली सवय
सभासद केंद्रित सेवा
आवश्यक कागदपत्रे

खाते / ठेव सुरू करण्यासाठी

ओळखपत्र / Aadhaar / PAN
पत्ता पुरावा
पासपोर्ट साईज फोटो
खाते उघडण्याचा फॉर्म
कागदपत्रांची यादी संस्था धोरणानुसार बदलू शकते.

महत्त्वाची सूचना

व्याजदर, कालावधी, ठेव नियम, दंड आणि इतर अटी संस्था / नियामक नियमांनुसार बदलू शकतात. अंतिम माहिती संस्थेच्या कार्यालयातून confirm करावी.

ठेव सुरू करायची आहे?

ठेवी योजनांबद्दल अधिक माहिती मिळवा

आमच्याशी संपर्क साधा किंवा जवळच्या शाखेला भेट द्या.

संपर्क करा
ठेवी योजना

ठेवी योजना व व्याजदर

सभासदांसाठी उपलब्ध ठेव योजना आणि व्याजदर माहिती.