महत्त्वाचे फॉर्म आणि दस्तऐवज डाउनलोड करा
खाते उघडणे, कर्ज अर्ज, KYC आणि इतर सेवांसाठी आवश्यक फॉर्म येथे उपलब्ध आहेत.
ग्राहकांसाठी आवश्यक दस्तऐवज
Client कडून PDF files मिळाल्यावर त्या wwwroot/downloads folder मध्ये ठेवायच्या.
खाते उघडण्याचा फॉर्म
बचत खाते किंवा सभासद खाते सुरू करण्यासाठी आवश्यक फॉर्म.
कर्ज अर्ज फॉर्म
वैयक्तिक, सोने, व्यवसाय किंवा वाहन कर्जासाठी अर्ज फॉर्म.
KYC फॉर्म
ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी KYC फॉर्म.
व्याजदर पत्रक
ठेवी आणि कर्ज व्याजदराची माहिती.
सभासद नोंदणी फॉर्म
संस्थेचा सभासद होण्यासाठी नोंदणी फॉर्म.
ठेव फॉर्म
FD, RD किंवा इतर ठेव योजनांसाठी फॉर्म.
फॉर्म डाउनलोड करून शाखेत जमा करा
ग्राहकांनी आवश्यक फॉर्म डाउनलोड करून पूर्ण माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रांसह शाखेत जमा करावा.
फॉर्मसोबत लागू शकणारी कागदपत्रे
महत्त्वाची सूचना
Website वरील forms फक्त ग्राहक सोयीसाठी आहेत. अंतिम फॉर्म, कागदपत्रे आणि प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयातून confirm करावी.