संस्थेच्या महत्त्वाच्या सूचना
व्याजदर, शाखा वेळ, सुट्ट्या, नवीन सेवा आणि संस्थेच्या घोषणा येथे पहा.
नवीन सूचना आणि घोषणा
संस्थेकडून प्रकाशित केलेल्या सूचना येथे दिसतील.
DEAF मध्ये खाते वर्ग होऊ नये यासाठी KYC पूर्ण करा
सर्व सभासद व ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपली KYC माहिती लवकरात लवकर पूर्ण किंवा अद्ययावत करून घ्यावी. लागू नियमांनुसार निष्क्रिय / दावा न केलेली खाती Depositor Education and Awareness Fund (DEAF) मध्ये वर्ग केली जाऊ शकतात. कृपया आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता पुरावा व अलीकडील फोटो यांसारखी आवश्यक KYC कागदपत्रे घेऊन आपल्या शाखेत संपर्क साधावा. खाते सक्रिय ठेवण्यासाठी व गैरसोय टाळण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

महत्त्वाचे अपडेट
महत्त्वाच्या माहितीसाठी ही page नियमित तपासा
व्याजदर, शाखा वेळ, सुट्ट्या आणि नवीन सेवांच्या updates साठी notice board उपयोगी ठरेल.